District Socio-Economic Review Portal

  • Home
  • District Socio-Economic Review Portal
जिल्हा सांख्यिकी कार्यलय नंदुरबार कार्यालया कडून दरवर्षी जिल्हा सामाजिक आणि आर्थिक समालोचन पुस्तिका प्रकाशित करण्यात येते या मध्ये जिल्ह्याची ठळक वैशिष्ट्ये, निरनिराळ्या विषयावरील सांख्यिकी तक्ते तसेच गणना विषयक माहिती दिली जाते. या प्रकाशनासाठी विविध विभागातील कर्मचारी कडून अथक परिश्रम करून सांख्यिकीय माहिती गोळा केली जाते नंतर ते प्रकाशन छपाई साठी दिले जाते पण या प्रक्रिये मध्ये प्रत्येक विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यासाठी अर्सिलर टेक्नॉंलॉजी प्रा.ली. तर्फे जिल्हा सांख्यिकी कार्यलय नंदुरबार यांचे साठी ऑनलाईन संगणक प्रणाली ची निर्मिती करण्यात आलेली आहे.
१) निरनिराळ्या विषयावरील तसेच निरनिराळ्या विभागाची सांख्यिकी तक्ते तसेच गणना विषयक माहिती असल्या कारणाने मनुष्य बळ जास्त लागते.
२) वेळेची बचत होत नाही.
३) वेगवेगळ्या विभागाची माहिती हि वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने त्यांना एकत्रीकरणा साठी कठीण परिश्रम करावे लागते.
४) मानवी चुकामुळे डाटा चुकू शकतो.
५)) डाटा सुरिक्षित नसतो.
७) अचूक आकडेवारी.
८) आर्थिक वर्षा नुसार आकड्याची नोंदणी.
९) एक क्लीक वर आर्थिक वर्षा नुसार अहवाल सादर करता येतो.
१०) प्रत्येक अहवाल pdf फाईल मध्ये देता येतो.
११) ऑनलाईन संगणक प्रणाली जलद आणि कार्यक्षमतेने विस्तृत कार्ये करण्यास सक्षम करते .
१२) ऑनलाईन संगणक प्रणाली हे एक विश्वासार्ह साधन आहे जे दीर्घ कालावधी साठी सातत्याने कार्य करू शकते.
१३) कमी कालावधीत माहितीची साठवण होते त्यामुळे वेळेची बचत होते.

Need Help?